पूर्वी शाळेत इतिहासात शिकलो होतो की शिवाजी महाराज म्हणाले होते अशीच आमची आई असती सुंदर रूपवती…… आम्हाला हे म्हणावच लागल नाही अशीच माझी आई होती गोरी गोरी पान आणि सुंदर !!आईच सौंदर्य देवघरातल्या समईसारखं होत सोज्वळ आणि शांत. तिच्या चारही मुलांवर तिचं निरातिशय प्रेम...